web-ads-yml-728x90

Breaking News

सनशाइंन(संस्था)इंस्टिटयूटकडुन महिला युवतींना 1 महिण्याचा मोफत मोबाइल रिपेअरिंग कोर्स

BY -  गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण,ठाणे

सध्या कोरोनाच्या काळात अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.कोणाचा काम गेला तर कोणाचा व्यवसाय हातावर पोट भरणायांची सुध्दा या कालावधीत दैना झाली आहे. 

 यातच कल्याण येथील सनशाइंन (संस्था) इंस्टिटयूटकडुन बेरोजगार सुशिक्षित महिला युवतीना 1 महिण्याचा मोफत मोबाइल रिपेअरिंग कोर्स शिखवण्याचा मानस सनशाइंन(संस्था)इंस्टिटयूटचे अजय सरोज व त्यांच्या टिमने घेतला आहे.गेले अनेक वर्षे हे इंस्टिटयूट(संस्था)बेरोजगार गोरगरीब लोकांना मदत करत आहे.

या (संस्था) इंस्टिटयूटचा कार्यालय सिध्दीविनायक संकुल दुसरा मजला कल्याण रेल्वे स्टेशन बस स्टॅन्डच्या मागच्या बाजुल असुन जास्तीत जास्त महिला युवतीनी सहभाग घेऊन आपल्या कुटूंबाचा उर्धारर्निवाह सांभाळावा.हे मोबाइल रिपेअरिंग तुम्हाला महिण्याला 30 हजाराच्यावर प्रॉपीट देइल असे या (संस्था)इंस्टिटयूटचे अजय सरोज यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

No comments