0BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

निवडणुक म्हणजे पंचरगी खेळ पाच वर्षासाठी निवडुण जाताना कशी मानसिकता असते आणि निवडूण गेल्यावर काय रियाक्सन असते याची प्रचिती मतदाराना आलीच आहे.पाच वर्षात काय घडलं कुठं बिघडलं कोणाला वेळ मिळाला कोण कसा वागला या बद्दल चर्चा संवाद सुरू झालयं पण आता नव्या मुर्हताला सामोरे जाण्याचे आहवान प्रत्येकाला समोर आहे.कारण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपली आहे.समाजकारणातून राजकारणाकडे जाताना निवडणुकीत आलेला अनुभव आणि डायरेक्ट राजकारणात उमेदवारी मिळालेला कालावधी याचा अनूभव अनेकानी अनुभवला काहीना पुन्हा हौस आहे तर काहीना राजकारणाच्या बंधिस्त खोलीत हौस नाही.निवडणुक नफा तोटयाचा खेळ झाला आहे.त्यापेक्षा समाजकारणात स्वातंत्रता आहे.फक्त ठेकेदारी टक्केवारी नाही मग यातुन निवडायाचं काय फक्त सहीचा अधिकार किंवा प्रबुध्दत्व नेक नेतृत्व याकडे अनेकांच्या नजरा वळण्याची शकेता असु शकते परंन्तु पैशाशिवाय राजकारणात निवडणुक शक्य आहे.याकडेही लक्ष वेधले जात असल्याने मी सुध्दा मुरबाड नगरपंचायतीची निवडणुक कोणत्याही प्रभागातुन लढवण्याची तयारी केली आहे.यात शंका नाही.पाच वर्षातील घडामोडी समस्या सार्वजनिक विकास नेतृत्वाबद्दल केलेली माणस त्यांनी आपली केलेली कामे आपल्या मताशी जोडली गेली का? याचं आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.निवडणुका कशासाठी लढायाच्या लोकप्रतिनिधी कशासाठी होयाचा यामध्ये दोन कारणे आहेत चर्चेत (1) माझा कौठुंबिक वारसा किंवा प्रसिध्दीतील नेतृत्व (2) ठेकेदारी पैसा आणि श्रीमंतीचा स्वप्न यापलीकडे काय असावं याची प्रचिती अनेकाना आली आहे.तरीही माझा नावलौकीक आहे.प्रसिध्दीत सामाजिकता नेतृत्व असताना मला निवडणुक लढवावी वाटते मात्र त्याला आधार लोकासाठी लोकसेवेसाठी समाजसेवेचे व्रत भले निवडुण न जाताही चांगली समाजसेवा करता येते.फक्त बुध्दीमत्ता अब्यास अनुभव असला पाहिजे असे जरी सांगावसे वाटत असताना सरकारी निधीतुन काम करण्याच्या ठेकेदारीतुन पैसा समाजसेवा खर्च करून प्रसिध्दीत राहाता यावं यासाठी असेल तरी मी निवडणुक लढणार आहे.आम्ही तुमच्याकडे पाच वर्षे पाहिले किंवा नाही मदत केली किंवा नाही आम्हाला लाच वाटेल तेवढयापुरती असं असताना ही निवडणुक मी लढवणारचं...(क्रमश)


Post a Comment

 
Top