web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक मत्स्‌य व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मुख्यालय येथे घेण्यात आली.यावेळी मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक युवराज फिरके, कार्यकारी अभियंता विवेक पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments