0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पडघा,भिवंडी

ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमदार किसनराव कथोरे यांच्या ग्रामीण जिल्हाकार्यालयाचे उदघाटण खडवली येथे खासदार  पाटील आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते दसर्‍याच्या शुभमुर्हतावर करण्यात आले.त्यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top