0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

दिव्यांग व्यक्तींमध्ये  कृषी विभागातील  योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी  सकाळी 11.30 वाजता प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता डी एम दिवेकर –  यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/dcz4FiEF59g या लिंकचा वापर करावा.दुपारी 12.15 वाजता फळबाग लागवड व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता धनश्री जाधव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता या https://youtu.be/VujVS89SeLY लिंकचा वापर करावा.

Post a comment

 
Top