0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण

दि.१३ ते १५ ऑक्टोबर २०२० रोजी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.कल्याण ग्रा.तालुक्यातील शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार मा.श्री.किसन कथोरे यांनी शेतकयांच्या बांधावर जाऊन केली आहे.यावेळी भाजपा कल्याण ग्रामीण तालुकाध्यक्ष चंदु बोस्टे, तालुका कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top