0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पडघा,भिवंडी

सन 1975 ते 2000 कालावधीपर्यंत अत्यंत हाल आपेष्ठा कष्ट करून 2001 पासुन 2020 पर्यंत आपल्या यशाची शिखार गाठलेले युवा निर्भिड समाजसेवक विश्‍वास बेंडू सपाट यांचा हदय विकाराच्या झटक्याने 28 नोव्हेंबरला दुदैव अंत झाला.आपल्या मुलाना चांगलं शिक्षण देवुन प्रत्येक गोर गरीबाना मदत करणारा प्रत्येक मित्राच्या गळयातील तार्इत उद्यौग व्यवसायात हौस असलेला तरूण समाजयोध्दा आपल्यातुन निघुन गेल्याची खंत ज्येष्ट पत्रकार नामदेव शेलार यांनी व्यक्त केली आहे.आतकोली भादाणे येथील स्मशान भुमीत त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले त्यांच्या पाश्‍चात पत्नी,मुले, भाऊ, बहिनी असा मोठा परिवार आहे.त्याचा 10 व्याचा कार्यक्रम नोव्हेंबर 7 11 2020  रोजी खडवली येथे होणार असून उत्तरकार्य विधी 10 11 2020  रोजी आतकोली भादाणे येथे राहात्याघरी होणार आहे.

Post a Comment

 
Top