मुरबाड मधील देशीदारू दुकाने बियर बार चालतात अवैध
BY - नामदेव
शेलार ,युवा महाराष्ट्र
लाइव - ठाणे
मुरबाड सोनारपाडा
हनुमान आळी नगरपंचायत कार्यालयाखाली भारत वाईनशॉप यांच्यासह बेरोजगारासाठी दिलेले
टपरी बियर बार लोकाना डोकेदुखी ठरत असताना त्यांच्या परवानग्या किती वैद्य आणि अवैद्य
आहेत याकडे कोणत्याही सरकारचं लक्ष गेले नाही हे दुदैव जनतेचे….
जेथे सराकरच दारूची
दुकाने खोलतो महसुलासाठी तेथे परवानग्या फरवानग्या केवळ पोटभरे धंदे प्रशासनाचे झाले
आहेत.कोठेही बसवा देशीदारू नाईन्टी बियरशॉप असा मनमानी गैर कारभाराला उत्पादन शुल्क
अधिकारी प्रोत्सहान देत असल्याचे समोर आले आहे.वाईनशॉप बियरबार देशीदारूची दुकाने
बियरशॉप यांची महिण्याला तपासणी करण्यासाठी येणार्या उत्पादन शुल्क अधिकार्याना दिसत
नाही का? तर दसतयं मात्र त्यांचे हप्ते ठरलेले आहेत.त्यामुळे कायदयाच्या जीआर मध्ये
तयार केलेल्या नियमावलीचा तक्ता आहवाल पाठवला जात नाही.भारत वाईन शॉप अनाधिकृत ठिकाणी
चालतंय सोनारपाडयात देशीबार भरवस्तीत चालतंय अनेक ठिकाणी रस्त्यावर बियरशॉप बियरबार
देशीबार मुरबाड मध्ये सुरू आहेत.त्याच्यांवर सरकार कारवाई करत नाहीत उलट दारूवाले
तक्रारदार बातमीदाराला धमकावतात खोटे रिपोर्ट देतात मात्र प्रत्यक्षात दुकानाची तपासणी
होत नाही हप्तेखोर अधिकायाची मोजमज्जा यांच्यावर होते तसेच याच दुकानदारानी पाळलेल्या
गुंन्ड कुञ्यांची दबंगगिरी दादागिरी वाढली आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यानी मुरबाडच्या
वाईनशॉप देशीबार अन्य दुकानदार तसेच त्यांनी पाळलेले धमकीदार गुंन्डावर कारवाई करावी अशी मांगणी नागरिकांनी केली आहे.(भाग - 1)
No comments