अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे – परिवहनमंत्री अनिल परब
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेच्या
दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना किमान आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले
पाहिजे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले दि.1 ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह
येथे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची दहावी बैठक परिवहन मंत्री श्री.परब यांच्या
अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
No comments