0

 

BY - कुणाल शेलार (कव्हर स्पेशल स्टोरी),युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |

आज अनेक डॉक्टर कोरोनाशी दोन हात करत कोरोनाग्रस्त रूग्णांना बरे करण्यासाठी दिवसरात्र कोरोनायोध्दा म्हणून भूमिका पार पाडत असताना दिसत आहेत.रूग्णांचा जीव वाचवावा हि एकच भूमिका डॉक्टरांच्या डोळयासमोर साकारताना दिसत आहे.असाच डॉक्तर जेव्हा इतरांचे जीव वाचवितांना स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही तेव्हा खरे देवाचे रूप आपल्याला दिसते असाच रूप सिन्नर,नाशिक येथिल गीता हॉस्पीटल मध्ये दिवसरात्र सामाजिकतेतून कार्य करतांना दिसत आहे ते म्हणजे डॉक्टर बोरे.

          डॉ.बोरे यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ असून डॉक्टरकीचा त्यांचा अनुभव दांडगा आहे.ते लकवा उपचार स्पेशलिस्ट आहेत.अनेक लकवाग्रस्त रूग्णांना बरे केले आहे.डॉक्.बोरे यांचकडे महाराष्ट्राच्या मुंबर्इ,ठाणे,रायगड,पालघर,पुणे,नाशिक व अन्य गाव खेडेपाडयांसह अन्य जिल्हयातून हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात.नाशिक जिल्हयातील सिन्नरमधील गीता हॉस्पीटल ज्य हॉस्पीटलमध्ये ते स्वतः हजारो लोकांवर उपचार करतात आणि कित्येक आशा सोडलेल्या लकवाग्रस्त रूग्णांना त्यांनी बरेही केले आहे.त्यामागे डॉ.बोरे यांची मेहनत आणि दांडगा अनुभव लकव्या सारख्याला आजाराला पळवणारा ठरला आहे.त्याचबरोबर गोरगरिबांना मदतीचा हात देऊन त्यांच्या यातना,दुःख जाणून जीवनदान देणारे डॉ.बोरे यांची सेवा प्रशंसेची सर्वत्र होत आहे.

डॉ.बोरे यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य जनकल्याणांच्या सेवेसाठी अर्पण केले असून त्यातून पैसा नव्हे तर  त्यांनी माणूसकी कमविली आहे.म्हणूनच त्यांच्या समाजसेवी कार्याची झल सर्वांना भावून जाते.अलीकडे तर डॉ.बोरे यांनी विशेष मेहनत घऊन लकावाग्रस्त रूग्णांना बरे करण्याची त्यांची कार्यसिध्दी प्रणाली अख्ख्या महाराष्ट्रासमोर आली आहे.रूग्ण सांगण्या अगोदरच डॉ.बोरे  हे रूग्णांचा आजार ओळखून घेतात अशा डॉक्टराचे समाजकार्य महानच म्हणावे लागेल.माणसातील माणूसकी हिच खरी संपत्ती असते जिला मिळाली तो जगातील नशिबवान व्यक्ती असे म्हणायला हरकत नाही.डॉ.बोरे यांच्या प्रयत्नामुळे आज हजारो घरातील कुटूंबप्रमुखाचे जीव वाचले आहे.कितीही अत्यावस्थ तसेच शरीरात कुठेही कितीही प्रमाणात लकवा असला तरी त्या लकवा आजार,हाडाचा आजार यावर मात करताना डॉ.बोरे यांची प्रतिमा मात्र श्रेयफळ ठरत आहे.अनेक डॉक्टर गोळया,औषध देऊन लकव्यावर उपचार करता आपण एैकले असेल परंतू सिन्नर,नाशिकचे गीता हॉस्पीटलमध्ये डॉ.बोरे हे सहानुभूती,विश्‍वास आणि मॉलीशवर लकवाग्रस्त रूग्णांना 100 टक्के पैकी 80 टक्के बरे करतांना त्यांच्या सामाजिक कार्यातील कार्यप्रणाली दिसत आहे.श्रीमंत असला तरी लकवा व गरिब असला तरी लकवा त्यावेळी डॉ.बोरे यांचा उपचार कधी श्रीमंत,कधी गरिब पाहणारा नसून माणूसकीची जान व माणूसकी वृत्ती जिवनदान देणारा प्रभावरथ म्हणून दिसला आहे.

          अनेक बोगस डॉक्टर बनावट डिग्री घेऊन धंदा करतात परंतू जो डॉक्टर सच्चा,अनुभवी,तज्ञ असतो तो माणसाचा जीव वाचविण्यात देवदूत ठरतो आणि असा देवदूत जेव्हा आपल्या भुतलावर लाभतो तेव्हा तो गाव,जिल्हा सध्ूदा अबिमानास्पद भूमिका गर्वाने तमाम जनतेला सांगत असतो असाच अभिमान सिन्नर,नाशिकचे गीता हॉस्पीटलचे डॉ.बोरे यांचा बाळगल्याने त्यांच्या डॉक्टरकी कार्याची छाप मात्र राहून जात आहे.गीता हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी आलेले हजारो जण मरणाच्या दारातून परत सुखरूप जीवन जगत असताना आज दिसत आहे ते केवळ डॉ.बोरे यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळेच.सदैव गोरगरिबांच्या उपचारासाठी त्यांची धदपड चालूच असते.कोरोना प्रादुर्भावातही त्यांनी माघार घेतली नाही.एखाद्दया रूग्णाला पाहुनच रूय रूग्णला बरे करण्याचे त्यांचे सामाजिक कार्य चालूच होते.त्यांची भूमिका निर्भिड,निस्वार्थी असल्यानेच त्यांचे नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात,गावागावात आहे आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाने हजारो लकवाग्रस्त रूग्ण बरे झाले आहेत.त्यांच्या हात्स्पीटलमध्ये उपचारासाठी येणारा रूग्ण बरा करणे हे एकमेव ध्येय त्यांनी मनाशी व जबाबदरी,कर्तव्याने बांधल्याने गोळया औषधा अगोदरच त्यांच्या मार्गदर्शनाने,मोल्यवान सल्ल्याने रूग्णांना आधार भेटतो.डॉक्टर बोरे यांनी आजपर्यंत हजारो लकवाग्रस्त लोकांना लकवामुक्त केले असून त्यांच्या कामगिरीची आणि कर्तव्याची चर्चा सिन्नर,नाशिक जिल्हयासह सर्वत्र होत असून त्यांच्या पुढिल वाटचालीस युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी तसेच स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र,मुरबाड विकासमंच ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top