web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबवा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्यात महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना योग्य त्या सोयी सुविधा सक्षमतेने पुरवाव्यात असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिले.महसूलमंत्री श्री. थोरात यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणाली (व्हीसीद्वारे) सर्व सहा विभागांचा आढावा घेतला.यावेळी अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ. नितीन करीर, कोकण विभागीय आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ, सौरभ राव व आर. व्ही. गमे, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, राजीव निवतकर तसेच उप आयुक्त  मनोज रानडे उपस्थित होते.

 

No comments