web-ads-yml-728x90

Breaking News

सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ 19 ऑक्टोंबर पासून होणार नियमीत प्रशिक्षण चालू ; प्राचार्य डॉ.मृत्युंजय पाण्डेय यांच्या मार्गदर्शनामुळे विद्दयार्थी प्रगतीपथावर झाले विराजमान...19 तारखेला नवे अ‍ॅडमिशन चालू

 

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- पनवेल |

काही दिवसापुर्वी सर्व देशातील सर्व लॉ कॉलेजचा सर्व्हे करण्यात आला होता त्या सर्व्हे मध्ये पनवेल येथिल नामांकित महाविद्दयालय सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ नी देशात रँक टॉपर म्हणून मानचिन्ह पटकाविले आहे.शिक्षण होते तेव्हा विद्दयार्थी घडतो आणि विद्दयार्थी घडला प्रगती होते असे म्हणायला काहीच हरकत नाही. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालाने अनेक वर्षापासून हजारो विद्दयार्थ्यांना घडविले आहे.पनवेल मधील शेडूंग जवळील सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ वकीली क्षेत्रातुन विद्दयार्थ्यी घडले.

याच महाविद्दयालयात वकील प्रशिक्षणार्थी विद्दयार्थी यांनी आपल्या पुढिल वाटचालिची सुरूवात याच सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ मधून केली असून आज तोच विद्दयार्थी उच्च न्यायालय तसेच सुप्ऱिम न्यायालयात जज,वकील झाले आहेत. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे प्राचार्य.डॉ.मृत्युंजय पाण्डेय यांनी कायदे ज्ञान देतांना विद्दयार्थ्यांना चांगल्या पध्दतीने पटवून दिले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाला भरघोष असा प्रतिसाद विद्दयार्थ्यांनी दिले आहे म्हणूनच एकदा विद्दयार्थ्यांनी अ‍ॅडमिशन घेतले की पुन्हा अ‍ॅडमिशन काढायचा विचार करित नाही.प्रा.डॉ.मृत्युंजय पाण्डेय सरांच्या अधिपत्याखाली विविध उपयोजना आखल्या जातात,लायब्ररी व अन्य विभाग असल्याने विद्दयार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाचे धडे व अडचणीवेळी सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चा मदतीचा हात हा कायम सावली छत्राचा राहिला आहे.

( सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे सचिव डॉ.केशव बड़ाया )

कोरोना प्रादुर्भावामुळे अलीकडे सर्व देश हतबल झाला होता पुन्हा कालावधीनंतर तो प्रगती पथावर येऊन ठेपला आहे.तेव्हा पुन्हा सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाने वकीली क्षेत्रातील विद्दयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन घडविण्यासाठी 19 ऑक्टोंबर 2020 पासून गरूड झेप घेण्याचे ठरविले आहे.परिक्षा दिलेल्या एल.एल.बी विद्दयार्थ्यांचे 17 तारखेला निकाल लावण्यात येणार असून 19 तारखेलाच नवे अ‍ॅडमिशन चालू करण्यात येणार आहे.या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयामध्ये बीएलएस एलएल.बी,बीबीए एलएल.बी,एलएल.बी,एलएल.एम,पीएच.डी,स्पेशलेशन इन सायबर क्राइम लॉ,त्याचबरोबर स्पेशल प्रॅक्टसि व अन्य विभागात अ‍ॅडमिशन सुरू करण्यात येणार आहे. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ आहे तर सगळं शक्य आहे त्यासाठी विद्दयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळत असून सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे सचिव डॉ.केशव बड़ाया यांनी सर्व पास झालेल्या विद्दयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच अ‍ॅडमिशन घेण्यासाठी येणार्‍या विद्दयार्थ्यांचे स्वागत केले आहे.संपुर्ण राज्यासह देशात सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयानी आपले स्थान प्रस्थापित केले असून सर्व प्राध्यापक,शिक्षक,कर्मचारी,विद्दयार्थ्यांचे योगदान अमुल्य ठरले आहे.

          सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाची शान या महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय पाण्डेय,प्रा.सोनकर सर,प्रा.पगारे सर,प्रा.दुबे,अग्रवाल मॅडम व अन्य कर्मचारी वृंद असून सर्वांच्या मेहनती मुळे पनवेलमध्ये सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या प्रशिक्षणाची चर्चा संपुर्ण राज्यात उमटली आहे.आणि हे शिकायचं व जिंकायच या वाक्यातून पुन्हा सिध्द केले आहे.अशा सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयात इच्छुक वकीलकी क्षेत्रात प्रवेश घेणार्‍या विद्दयार्थ्यांनी याच महाविद्दयालयात प्रवेश घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

----------------------------------------------------------------------------

न्यायाचे रक्षणकर्ते जनतेच्या हक्कासाठी असतात त्यामुळे पैशासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी वकीलांनी पुढाकार घ्यावा  - प्रचार्य डॉ.मृत्युंजय पाण्डेय

----------------------------------------------------------------------------

 

 

 

 

 

No comments