BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव्ह - शहापूर |
करंजपाडा,वारलीपाडा
हे दोन गावं बिबट्या वाघाच्या दहशतीत आहेत , 4 ते 5 दिवस झाले तेथील माणसांना तो आढळून येत होता,परंतु आज
करंजपाडा येथील संतोष विशे यांच्या बकरीवर हल्ला केला असता ती बकरी मरण पावली.त्यावेळी वन अधिकारी यांच्या उपस्थितीत त्या मृत बकरीचा पंचनामा केला.त्यामुळे करंजपाडा गावमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे .
Nice
ReplyDeleteNice
ReplyDelete