web-ads-yml-728x90

Breaking News

मनसे पक्षावर विश्वास ठेवत मनसेत जाहीर प्रवेश...

BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- आसनगाव |

आसनगाव शहरातील अनेक महिला आणि तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश आसनगावमधील पाणी, रस्ते, गटारी व इतर अनेक समस्यांना कंटाळून आज अनेक महिला व तरुणांनी श्री राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पक्षावर विश्वास ठेवत आज मनसेत जाहीर प्रवेश केला.

 


No comments