0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाने देशाने एका महान मुत्सद्दी नेत्याला गमावले आहे. प्रणबदा यांचा विविध विषयात सखोल अभ्यास होता. संकटमोचक असणारे प्रणबदा हे बहुआयामी व्यक्तिमत्च होते, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.

Post a Comment

 
Top