BY - महेश मस्कर,युवा महाराष्ट्र लाइव्ह - बेलापुर |
चिपळुणची सुरमई अशी ओळख असणारी मराठमोळी अभिनेत्री डान्सर श्रुती
भालेकर हिने अप्सरा आली तसेच तारा फ्रॉम सातारा या रियालिटी शो मधुन तिला संपुर्ण
महाराष्ट्राने पाहीली
आहे.ती स्वत: डान्स सोबतच "कोरीआेग्राफी" पण अतिशय चांगल्या प्रकारे
करते. आपल्या अथांग परिश्रम, जिद्द ,चिकाटी
यांच्या जोरावर फ्लीपकार्ट व्हीडीओ प्रस्तुत "द ग्रेट इंडीया डांन्स
आॅफ" या नव्या कोर्या रियालिटी शो मध्ये सहभागी झाली आहे.अतिशय चांगल्या
प्रकारे आपली कला सादर करत आहे.सांगितले. तसेच या रियालिटी शो मध्ये श्रुती भालेकर
ही एकमेव मराठी मुलगी आहे जी आपल्या मराठमोळ्या अदाकारीने "द ग्रेट इंडीया
डांन्स आॅफ" चा मंच गाजवत आहे.
Post a comment