web-ads-yml-728x90

Breaking News

आपटे गावातील तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश


 BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- भिवंडी |

आपटे गावातील तरुणांनी श्री राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पक्षावर विश्वास ठेवत आज मनसेत जाहीर प्रवेश केला.जिल्हा संघटक श्री मदन पाटील आणि  तालुकाध्यक्ष श्री जयवंत मांजे नेतृत्वाखाली मनसेत जाहीर प्रवेश केला.यावेळी मनमसे जिल्हा अध्यक्षा नैना ताई भोईर ,दिलीप भोपतराव जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हा सचिव राकेश वारघडे ,रोजगार जिल्हा अध्यक्ष रुपेश गुजरे ,भिवंडीचे नरेश शेलार , मनविसे तालुका अध्यक्ष विजय भेरे ,तालुका सचिव जयवंत भोईर ,तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंडे ,तालुका उपाध्यक्ष शशी पुरुभे , संजय पाटील तालुकाध्यक्ष माथाडी सेना ,नडगाव ग्रामपंचायत सदस्य विकी मांजे ,आसनगाव शहर अध्यक्ष अविनाश चंदे सर ,शहर अध्यक्ष विनोद पाठारी , मनविसे शहर अध्यक्ष सिद्धू शिंदे ,शहर सचिव कौस्तुभ लिमये ,मनीष शेट्ये उपाध्यक्ष,जब्बार शेख उपाध्यक्ष ,आसनगाव सचिन भानुशाली सरचिटणीस आसनगाव, तुषार अभंगे मनवीसे अध्यक्ष अध्यक्ष,विनोद चंदे, पुंडलिक निचिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments