BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
'कंगना राणावत या नटीने मुंबईबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल
किमान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीनं बोलायला हवं होतं. कंगनाचं मत संपूर्ण सिनेसृष्टीचं
नाही हे सांगायला हवं होतं. किमान अक्ष कुमार सारख्या मोठ्या कलावंतांनी समोर यायला
हवं होतं. मुंबईनं त्यांनीही दिलं आहे,' असं परखड मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी
व्यक्त केलं आहे.
Post a comment