0

 

BY - मयुर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुरबाड |

सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे.माझा वाढदिवस दरवर्षी साजरा करता त्यावेळी हजारो लोक शुभेच्छा देण्यासाठी जमा होतात परंन्तु आज प्रत्येक माणसाची काळजी मला आहे.आपण सर्व गंभीर समस्यातुन जात असताना होणार्या गर्दीत एखादा कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण नकळत आल्यास त्याचा स्पर्श सार्या कुटूंबीयाना भोगावा लागेल आपण कोरोनावर मात करू परंन्तु डॉक्टराच्या भरमसाठ बिलावर मात करू शकत नाही.त्यामुळे यंदाचा माझा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा करू नये असे आहवान आमदार किसनराव कथोरे यांनी मुरबाड येथे त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत केला आहे.स्वता मी आणि माझे कुटूंब 18 ते 20 सप्टेंबर तीन  कोणालाही भेटणार नाही.कार्यकर्त्यांनी जाहिराती बॅनरबाजी करू नये गरीबाना मस्क, धान्य,वहया,पुस्तके,शालेय साहित्य वाटप करावे असे आहवान आ.किसनराव कथोरे यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top