web-ads-yml-750x100

Breaking News

शहर तुमचं आहे, विकासासाठी एक राहा - तुकाराम मुंढे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- नागपूर |

मावळते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचे आभार मानले. नागपूरकरांनी मला दिलेलं प्रेम माझ्या अंतःकरणात आहे. नागपूरचं प्रेम अविस्मरणीय आहे, असं तुकाराम मुंढे म्हणाले. (IAS Tukaram Mundhes advice to Nagpurkars)सगळ्यांच्या सहभागातून चांगलं काम होऊ शकतं. तुम्ही असेच प्रेम करत राहा, मी माझं काम करत राहीन. मी जेवढं करु शकलो ते 100 टक्के केलं. शहर तुमचं आहे, आपल्या शहराच्या विकासासाठी एक राहा, शहराचा विकास करा, असा सल्ला तुकाराम मुंढे यांनी दिला नागपूरकरांना दिला.

 

No comments