0

 


BY - गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुरबाड ,ठाणे |

आमदार किसनराव कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव, मा.नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शितल तोंडलीकर अन्य कार्यकर्त्यानी मुरबाड तालुक्यात वृक्षलागवड करून शालेय व्हया पुस्तके वाटप केली.तसेच कोरोनामुळे यावर्षी वाढदिवस साजरा करायाचा नाही जाहिरात बनरबाजी करायाची नाही असे सांगितले असताना काही हौसी कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलीच पुन्हा उमेदवारी पदे भेटण्यासाठी वाढदिवसाचे बॅनरतर लागले नाही ना..? अशी चर्चा आहे.

Post a Comment

 
Top