BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह – ठाणे |
ठाणे जिल्हयातील 14 गावे
केंद्र शासीत ग्रीन झोन मध्ये गेल्याने येथील मुरबाड वासिय,शेतकरी अडचणीत आले आहेत
त्यांच्या मुक्ततासाठी आमदार किसनराव कथोरे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर
यांच्याशी पत्रव्यवहार करून मुरबाड तालुक्यातील 14 गांवे ग्रीन झोन मुक्ती लढा उभारला
आहे.
Post a comment