BY - युवा महाराष्ट्र लाइव- नागपुर |
नागपुरात आता मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे
(Nagpur Without Mask Action). आता 200 रुपये ऐवजी 500 रुपये दंड आकाराला जाणार आहे. पोलिसांना उद्यापासून
कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. नागपुरात
वाढत असलेल्या कोरोना प्रकोप आणि मृत्यू संख्येवर पालकमंत्री नितीन राऊत आणि गृह मंत्री
अनिल देशमुख यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
Post a comment