0

 


BY - गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव्ह - ठाणे |

ठाणे रायगड सह अन्य जिल्हयात 42 गांवे ग्रिनझोन मध्ये समावेश झाल्याने ग्रामीण भागातील गांवाचा विकास खोळबणार असून मालकी हक्काच्या जागेत  प्रोजेक्ट करण्यास आडचणी निर्माण होणार आहेत.या निर्णयातुन मुरबाड तालुक्यातील 14 गांवाचा समावेश आहे.त्यांना वगळण्यात यावे अशी लेखी मागणी आमदार किसनराव कथोरे यांनी केंन्द्र सरकार कडे केली आहे.मुरबाड तालुक्यात पेसा कायदयार्गत 22 गांवे आहेत.तसेच माळशेज न्हाणेघाट शिंगापुर पळू सिध्दगड गोरखगड अजापर्वत ही पर्यटणस्थळे आहेत.त्याचा विकास युध्द पातळीवर सुरू असताना केंन्द्र  ग्रीन झोन मुळे येथील पर्यटनावर बंधने येणार आहेत.संबधित गांवाचा विकास खुंटणार असुन स्थानिक शेतकरी आडचणीत सापडणार आहेत.स्वताच्या जागेत मनपसंत व्यवसाय उद्यौग सुरू करता येणार नाही परिणामी गोरगरीब आदिवासी यांच्यावर अन्याय होर्इल.जंगलातील सुखामेवा जमा करून उर्धारनिर्वाह करणार्यांच्या पोटापाण्याची समस्या गंभीर बनले याकडे आमदार किसनराव कथोरे यांनी लक्ष वेधुन मुरबाड तालुक्यातील  गांवाना लावण्यात आलेला ग्रिनझोन रद्द करावा अशी मांगणी केली आहे.

 

Post a Comment

 
Top