0

 

BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

मुरबाड सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या पंटागणात उपविभागीय अधिकारी सत्यजीत कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाखा अभियंता आल्टे,रविंद्र पवार,तेलंगण भाऊसाहेब,खारे आण्णा अन्य कर्मचारी,लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Post a comment

 
Top