शेतकर्यांचा दाता,सर्वसामान्य जनतेची साथ - बाळयामामा म्हात्रे
BY - नामदेव शेलार युवा महाराष्ट्र लाइव्ह – भिवंडी |
सुर्य जसा उगवतो तसेच अंधाराला प्रकाशाच्या झोतानी दूर
केले जाते असाच प्रकाशमय शेतकर्यांच्या जीवनात आणणारा सर्वसामान्य जनतेची साथ
ठरलेली व्यक्तीमत्व म्हणून भिवंडीचे जनसामान्याचे कैवारी बाळयामामा म्हात्रे यांचे
नाव पुन्हा चर्चेत आले आहे.शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढाऊ नेता समाजाच्या
घटकाला लाभला तेव्हाच शेतकर्यांच्या विविध प्रश्नाला उत्तर प्राप्त झाले ते
म्हणजे बाळयामामा म्हात्रे.प्रत्येक गावागावातून तालुक्यात तसेच जिल्हयासह संपुर्ण
महाराष्ट्रात बाळयामामा म्हात्रे यांच्या
सामाजिक कार्याचा ठसा उमटल्याने गोरगरिबांना आपला हक्काचा माणूस मिळाला.विविध
संस्था,ग्रुप,ट्रस्ट यांची भुमिका सामाजिक कार्याची जरी
असली तरी बाळयामामा म्हात्रे यांची भुमिका शेतकर्यांच्या विविध अडचणीवर मात
करणारी प्रभावी ठरली आहे.बाळयामामा म्हात्रे हे भिवंडीत जरी राहत असले तरी त्यांचे
सामाजिक कार्य महाराष्ट्रभर सुरू आहे.जिथं शेतकरी याला अडचण तिथं बाळयामामा
म्हात्रे आवर्जुन त्यांच्या हाकेची साथ म्हणून खंबीर पाठिशी उभे असतात.
भिवंडी
तालुक्यात बाळयामामा म्हात्रे यांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटूंबातील सदस्य
मानून त्यांच्या वाटेतील दुखःला स्वतःचे दुखः समजून घेतले.अनेक समाजातील घटकांतील
आर्थिक दुर्बलदृष्टया विद्दयार्थ्यांना आर्थिक मदत,गरिबीच्या
मुलींच्या लग्नाचा खर्च,गावतील रस्त्याच्या समस्या,गावाचा विकास,अन्याय अत्याचाराविरोधात आवाज,गोडावूनमध्ये सुशिक्षीतांना रोजगार,तळागळातील
नागरिकांना शासनाच्या योजनांचा उपलब्ध लाभ मिळवून दिला,प्रत्येकांच्या
जीवनात सुख निर्माण केले,एकवेळा जिथं जेवण मिळत होते तिथं
तीन वेळेचे जीवन मिळाले,प्रत्येकाच्या संकट काळात प्रथम पुढे
विश्वसनीय येणारे पाऊल म्हणून बाळयामामा म्हात्रे यांचेच आले.ज्यांनी स्वप्न
पाहिलं ते पुर्ण करण्याचा मानस बाळयामामा म्हात्रे यांना मिळाले असून त्यांच्या
चाहत्यांचा ओघ लाखोंच्या संख्येत आहे.बाळयामामा म्हात्रे हे सकाळी 7 वाजेपासून रात्रीपर्यंत नागरिकांच्या सेवेसी तत्पर असतात.त्यांच्याकडे
येणारा प्रत्येक नागरिक हा कधी निराशेने माघार होत नाही हे सत्य शेतकरीवर्ग यांनी
आमच्याशी बोलतांनी सांगितले.कोरोना प्रादुर्भावातही अनेक गरिबांना मदत करून
त्यांच्या घरात घरपण मिळवण्यात बाळयामामा म्हात्रे यांचे अमुल्य योगदान ठरले
आहे.याच माणसातील माणूसकीच्या व्यक्तीमत्वामुळे बाळयामामांच्या म्हात्रे हे
सर्वांच्या मनात घर करून बसलेले आहे त्यामुळे त्यांच्या याच आपुलकीतून शेतकर्यांचा
दाता म्हणून ओळखले जाते.प्रत्येकांच्या यशामागे कोण तरी असतं परंतु आमच्या शेतकरी
वर्गाच्या माघे बाळयामामा म्हात्रे यांचे प्रेम आणि विश्वास आहे म्हणूनच आम्हाला
त्यांचा अभिमान आहे असे नागरिकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले असून त्यांच्या
ढाण्या वाघाची विचारशैली आणि सामाजिक कार्याची पकड माणूसकीची झरी सांगून जाणारी
ठरली आहे.
No comments