web-ads-yml-728x90

Breaking News

तहसिलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |

मुरबाड तहसिलदार कार्यालयासमोर मुरबाड तहसिलदार अमोल कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार प्रसाद पाटील,निवासी नायब तहसिलदार बी.डी.जाधव,स्वातंत्र सेनानीचे वारस,पत्रकार व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच नॅशनल हायवेचे कार्यालयासमोर उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.वनविभागाच्या कार्यालयासमोर वनाधिकारी रमेश रसाळ,भांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कपिल पवार यांच्यासह सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

No comments