0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

काही नसतांना सरकारला काम करु द्यायचे नाही. बाहेर अशाप्रकारच्या अफवा पसरुन काहीतरी अस्थिर सरकार दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. राजस्थान प्रमाणे येथे काही प्रयोग करता येईल का याचा डाव भाजपा करते. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची एकजूट आहे. असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

Post a comment

 
Top