0

 

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

न्यु इंग्लिश स्कुल आवारात न्यु इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष तथा आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.चेअरमन तथा ज्यांनी न्यु इंग्लिश स्कुलचा पाया रचला त्यांचे शिल्पकार अजित(आबा) तेलवणे,मा.पंचायत समिती सदस्य अनंत कथोरे,पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ,भाजपा तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव,संस्थेचे संचालक प्रसाद पोतदार,भास्कर खंडागळे,अन्य संचालक,शिक्षक वर्ग उपस्थित होते.यावेळी या पुढचा सर्व कारभार आमदार किसनराव कथोरे यांच्याकडे सुपुर्त केला आणि संस्थेच्या कारभारातून आबांनी निवृत्ती जाहिर केली.

      आमदार किसनराव कथोरे यांनी न्यु इंग्लिश स्कुल शाळेमध्ये प्रत्येक विद्दयार्थ्याला रूपयात अ‍ॅडमिशन देण्याची घोषणा करून कृषी विद्दयापीठ मार्गदर्शन व्यासपीठ केंद्र तालुक्यात सुरू करण्याची घोषणा केली.

Post a comment

 
Top