महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे ‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’ हा अभिनव उपक्रम....!
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि गर्दीच गर्दी.
पण यंदा गणरायाचे आगमन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. आगमनापासून विसर्जनापर्यंत आपल्याला गर्दी करणे
टाळायचे आहे. म्हणूनच या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे ‘आम्ही
आणू बाप्पा तुमच्या घरी’ हा अभिनव उपक्रम राबवत आहोत. अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई
यांनी दिली.
No comments