web-ads-yml-728x90

Breaking News

भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांचे वाढदिसानिमीत्त गेगांव कातकरीवाडी येथे समाजमंदिराचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न.


BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
भास्कर जाधव यांचा वाढदिवस तालूक्यातील कार्यकर्त्यांकडून उत्साहाने साजरा होत असतो.त्यांच्या वाढदिवसानिमीत्त भाजपह युवा सरचिटणीस सतिश सापळे व विठ्ठल डोंगरे यांचे प्रयत्नाने  ठक्करबाप्पा योजनेतुन पुर्ण झालेल्या गेगांव कातकरीवाडी येथिल मंगल कार्यालयाचे ऊदघाटन व आदिवासी महिलांना साडया वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमासाठी तालूका अध्यक्ष भास्कर जाधव, जिप.सदस्य राजेद्र विशे,पंस.शहापूरचे उपसभापती जगन्नाथ पष्टे,माजी जिप सदस्या रंजना उघडा,कमलाकर घरत,राम जागरे,काळूराम उघडा,प्रेमबोटकोंडले,किशोर चन्ने,हरीचंद्र डोंगरे,पूंडलीक दिनकर,पंकज चौधरी,गणेश वाळींबे,संजय सासे,संजय बांगर,सरपंच भिमाबाई मुकणे,ग्रामसेवक विकास राव,काशीनाथ डोंगरे,संदिप गायकर,रविद्रं गोंधळी,रमेश हुकमाळी, कमळुबाबा डोंगरे,सूरेश डोंगरे,वसंत मुकणे,शंकर डोंगरे,राजेश डोंगरे,संतोश डोंगरे,तूकाराम डोंगरे,दिपक डोंगरे,वैभव माळी,जगन लिहे,शोभा डोंगरे व ग्रामस् उपस्थीत होते कार्यक्रमाचे सूञसंचलन विलास डोंगरे यांनी केले.
No comments