BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी
शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे ‘जम्बो हॉस्पिटल’ मानकापूर येथे
उभारण्यात येणार असून सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा येथे उपलब्ध होईल, अशी माहिती आज पालकमंत्री
डॉ.नितीन राऊत यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभा कक्षात नागपूर येथे ‘जम्बो
कोविड हॉस्पिटल’साठी शहरातील योग्य जागा सुलभ होईल, यादृष्टीने डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात
आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
Post a comment