उल्हासनगर मधील कोरोना योध्दाना सन्मानपत्र
BY - युवा महाराष्ट्र लाइव- उल्हासनगर |
दिनांक १५ ऑगस्ट रोजी ७४ व्या स्वातंत्र दिवसा निमित्त Human Rights Council Of India उल्हासनगर शहर अध्यक्ष - संजयकुमार सोनकांबळे,उपाध्यक्ष-अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव,सचिव-प्रशांत बंडू उबाळे,सदस्य-अविनाश मनोहर गागडे,सदस्य-सुनिल मनोहर इंगळे ह्यांच्या वतीने
कोरोना च्या महामारी/लॉकडाऊन ह्या कालावधी मध्ये
ज्या नगरसेवक,समाजसेवकानी गरजूंची मदत केली,नागरिकांच्या सेवे करीता उल्हासनगर महानगरपालिका
मुकादम/कर्मचारी व पोलिस प्रशासन ह्यांनी देखील त्यांचे योगदान दिले असून असे सर्व
मान्यवरांना आज सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
No comments