BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह - पनवेल |
नेहमी शिक्षणाच्या
बाबतीत आणि विद्दयार्थ्यांना घडविण्याच्या बाबतीत सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालय
अगे्रसर ठरले आहे.जयपूर मध्ये मुख्यशाखा असलेले सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ कॉलेज नवी मुंबर्इतील
शेडूंग येथे अनेक वर्षापासून वकीली क्षेत्रातील विद्दयार्थ्यांना कायदे ज्ञान संपादन
करून देत आहेत. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे संस्थापक
अध्यक्ष तसेच नवी मुंबर्इ येथिल सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाच्या प्राचार्य
डॉ.मृत्युंजय पाण्डेय,उपप्राचार्य सोनकर
सर तसेच प्रा.दुबे सर,प्रा.पगारे सर,तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या मेहनतीने
विद्दयार्थी घडला.
![]() |
प्राचार्य डॉ.मृत्युंजय पाण्डेय |
आज तेच विद्दयार्थी वकील झाले,कोणी जज
झाले.व सर्वसामान्यांच्या न्याय हक्काची बाजू न्यायालयात मांडून
न्याय मिळवून देत आहे.एखाद्दयाला कुठे न्याय मिळाला नसेल तर तो
सर्वसामान्य न्यायपालिकावर विश्वास ठेवून न्याय मिळण्याची इच्छा
प्रगट करतो अशावेळी मोठी जबाबदारी असते ती वकीलाची.
अशा वेळी कायद्दयाचे
ज्ञान संपादन करणारे सर्वसामान्यांच्या यातना जाणून घेतात.आपल्या
ज्ञानाचा उपयोग तसेच कायद्दयाच्या अटी तटी मानून त्या गरिबाला न्याय मिळवून देतात या
अशा वकीलांची शिक्षणभर ही जरीै कायद्दयाच्या कलमाची असली तरी प्रॅक्टीकल शिकवणी मात्र
शिक्षकच असतो आणि असा शिक्षक सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयात असल्यानेच
आज देशाच्या नकाशावर रँक टॉपर सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ कॉलेजने आपले नाव कोरले आहे.गाथा आणि कथा सर्वांच्याच असतात परंतु मांडणी करणारा हा थोर असतो कारण त्या
मांडणीतुन सरळ गोष्ष्टी समजत असतात.त्याच अनुषंगाने कायद्दयाचे
सरक्षणकर्ते आणि कलमाचे ज्ञान वकील क्षेत्रात असल्याने न्यायाच्या प्रतिक्षा करावयाची
अवश्यक्यता आज करता येत नाही. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे
नाव आज जगाच्या टॉप रँकमध्ये आल्याने शिकत असलेले विद्दयार्थी तसेच ज्या शिक्षकांनी
वकिल घडविले असे सर्व वकील,जज महोदय यांना आनंद झाला आहे.
सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाने त्या विद्दयार्थ्यांना घडविला
आणि आज त्या विद्दयार्थ्यांमुळे व शिक्षकांच्या मेहनतीमुळेच देशात रँक टॉपर म्हणुन सेंट विल्फ्रेड
कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालय हे नाव नकाशावर उमटले आहे. सेंट विल्फ्रेड
कॉलेज ऑफ लॉ कॉलेज नवी मुंबर्इ च्या शेडूंग मध्ये नवी वसा जरी असली तरी शिस्तीच्या
बाबतीत आणि संस्कार घडविण्याबाबतीत हे महाविद्दयालय मागे राहिले नाही.
सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांण्डेय यांच्या मेहनतीने सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाने
पुन्हा उधाण घेतले आहे.महाविद्दयालयाची मॅनेजमेंट आणि प्रशिक्षण
देण्यासाठी अहोरात्र सरांचे परिश्रम या रँकला विजयी घोष संपादन करते कारण त्यांच्या
पराकष्टाने आणि नवी मुंबर्इतील सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालय आज रँक टॉपर
म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालय
नवी मुंबर्इतील नामवंत कॉलेज असून या कॉलेजमध्ये विविध असे उपक्रम राबविले जातात.याच महाविद्दयालय दिल्लीचे नामवंत न्यायमुर्ती यांनी स्वतः एका कार्यक्रमात
उपस्थिती दाखवून या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाची प्रशंसा केली.
सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाच्या सुसज्ज इमारती,गार्डन,लायब्ररी,कोर्ट असे अनेक
उपाययोजना आहेत अशा महाविद्दयालयाचे नाव आज जगाच्या पाठीवर नसून जगाच्या नकाशावर आल्याने
रँक टॉपर म्हणून आज सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाला ओळखले जाऊ लागले आहे.या महाविद्दयालयाला टॉपर रँक प्राप्त झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले
असून सर्व विद्दयार्थ्यांनी डॉ.मृत्युंजय पांण्डेय तसेच सर्व
शिक्षकांचेही अभिनंदन केले आहे व स्वतःला भाग्यवान म्हणून संबोधले की आम्ही या सेंट
विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे विद्दयार्थी आहोत.
Post a comment