BY - भास्कर
विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर
|
ठाणे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या (
सभापती) निवडणुकीत शहापुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व,चेरपोली
जिल्हा परिषद गटातून भरघोस मतांनी निवडून
आलेले संजय निमसे यांची कृषी समिती सभापती पदी बिनविरोध निवड झाली.उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांचे आशीर्वादाने, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्याने,आमदार दौलत दरोडा,प्रमोद हिंदुराव,दसरथ तीवरे, प्रकाश पाटील व समस्त शहापुर तालुका
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या प्रेमआशीर्वादाने झालेली ही निवड तालुक्याला
प्रेरणा देणारी ठरेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शँका नाही.पुन्हा एकदा संजय निमसे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस लाख
लाख शुभेच्छा.
Post a comment