0

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव-  नागपूर |

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलीस योग्य दिशेने तपास करत आहे तरी रिपब्लिकन न्यूज चैनल मात्र पोलिसांच्या विरोधात बातम्या प्रसारित करत आहे त्यामुळे रिपब्लिकन न्यूज चॅनल च्या विरोधात आणि महाराष्ट्र पोलिसांच्या समर्थनार्थ आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्यय यांना भेटून निवेदन दिलं सोबतच या केस संदर्भात सोशल मीडिया वर समीर ठक्कर नामक युवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री आदित्य ठाकरे संदरर्भात ही आक्षेपार्ह विधाने करत असल्याने या युवकास ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी ही शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी पोलीस आयुक्तां कडे केली.

 

Post a comment

 
Top