0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

भाजपच्या घंटानाद आंदोलन मंदिरांचे दरवाजे उघडण्यासाठी होणार आहेत. मंदिराच्या बंद दरवाजासमोर घंटानाद करून राज्य शासनाने मंदिराचे दरवाजे उघडावेत म्हणून अंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या अंदोलनात शहरातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून  सिद्धिविनायक मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a comment

 
Top