सरकारच्या रूग्णालय लेखापरिक्षणाने लुटारू दवाखाण्याचे धाबे धणानले
BY - गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र
लाइव – ठाणे |
आजकाल दवाखाणे म्हणजे पान टपर्या सारखे कुठेही उभे राहात असुन
त्याच दवाखाण्यात मेडीकल म्हणजे पानटपरीत विकल्या जाणार्या नशेच्या गोळया म्हणुन गणना
होत आहे.यातही लाचार सरकारी अधिकारी हप्तेबाजीने काम करतात याकडे सरकारचे दुर्लक्ष
झाले आहे.ठाणे जिल्हयात कोरोना व्हायरस कालावधीत गोरगरीब रूग्णांची झालेली लुटमार आणि
वाढीवदराने इंजेक्शनाचा काळाबाजार पोलिसानी उघडकेला त्यानंतर सरकारला जाग येवून सर्व
रूग्णांलयाचे लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते तसेच खाजगी कोव्हीड सेंन्टरला परवानगी
नाही अशा रूग्णालयावर कारवार्इचे आदेश देवुन खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांना कोरोना
रूग्णांवर उपौचार करने त्यांच्यावर मेस्का कायदयांर्गत कारवार्इचे आदेश दिले आहेत.सरकारने रूग्णालयांवर
घातलेले बंधने ठरवून दिलेले दर यामुळे खाजगी दवाखाण्यातील डॉक्टरांचे धाबे दणाणले असुन
सर्व रूग्णांलयातील मनमानी कारभाराची चौकशी करावी अशी मांगणी सरिता नार्इक (हयुमनरार्इटस)
ठाणे जिल्हा अध्यक्षा यांनी केली आहे.मुरबाड मध्येही रूग्णांची लुटमार भरमसाठ मेडीकल
रूग्णांना घाबरवणे सिर्झरींग अन्य ऑपरेशन लॅब अशा सर्व गैरप्रकाराची चौकशी करून संबधितावर
कारवार्इ करावी कोणी उठतय कुठेही दवाखाणे थाठतात डॉक्टर भाडयाने आणुन दवाखाने मेडीकल
चालवणे धंदयानी जोर धरला असुन शासनाने सर्व लहान मोठे दवाखाने शासनाच्या अत्यारिक्त
आणावे त्यावर शासनाचे नियंत्रण असावे अशी मांगणी विकास मंचच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ
शेलार यांनी केली आहे.मुरबाड तालुक्यात आपघात,बाळंतपणा,विषबाधा,सर्पदंश,कारखाण्यात
घडणारे आपघात त्यांचे उपौचार कामगार आरोग्य यंत्रणा कोरोना चाचण्या अशा सर्व गैरप्रकारची
यादी शासनाला सादर केली असून सरकारने संबधित दवाखाने मेडीकल यांच्यावर कारवार्इ करावी
अन्यथा महिला मंञ्यांना बांगडयाचे आहेर देवुन आंदोलनाला सुरूवात करतील असा इशारा सरिता
नार्इक यांनी दिला आहे.
No comments