0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- औरंगाबाद |
औरंगाबाद जिल्ह्यातील 87 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14640 इतकी झाली आहे. त्यापैकी 10901 बरे झाले तर 484 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 3255 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Post a comment

 
Top