web-ads-yml-728x90

Breaking News

आश्रय सेवा संस्था शहापूर तालुका यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रम खडवली येथे किराणा सामानlचे वाटप


BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
आज आश्रय सेवा संस्था शहापूर तालुका यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रम खडवली  येथे किराणा सामानlचे सलग दुसर्‍या महिन्यात वाटप करण्यात आले यावेळी आमचे मित्र विष्णू  चंदे (शिवसेना संपर्क प्रमुख),भगवान सांबरे 
(तालुका अध्यक्ष-कुणबी सेना भिवंडी तालुका),आश्रय संस्थेचे अध्यक्ष भगवान वेखंडे, मिलिंद गुजराथी,शिवाजी देशमुख,अंकुश पाटील,विजय कोचुरे,संजय शेलवले,मोहन पाचरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समाजसेवी उपक्रम राबविण्यात आला.


No comments