BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
मच्छीमार
नौकांच्या डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या प्रतिपूर्ती परताव्याच्या रक्कमेतून
राष्ट्रीय विकास निगमच्या कर्जाची वसुली न करण्याची मागणी वित्त विभागाकडून मान्य.
यामुळे #COVID_19 संकटकाळात मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments