BY - मयूर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव- कल्याण |
दरवर्षी गटारी
आमवस्या म्हणजे मटण,दारू,फार्महाऊस,पर्यटनस्थळ येथे
पारटया सर्वत्र फार्महाऊस फुल असायचे मात्र,यावर्षी घरातच गटारी
साजरी होत आहे.देशी दारू मिळाली नाही तर गावठीवर ताव मारला जाणार
असून कोवडया बकर्याची कत्तल जशी होत होती तशीच होणार यात शंका
नाही.लोकसंख्या फटका अनेक गोरगरिब माध्यमवर्गीयांना बसला असून,उद्दयोगधंदे बंद असल्याचा परिणाम सुध्दा तितकाच उद्भवणार आहे.
Post a comment