0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नाशिक |
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना येवला तालुक्यातील एका 67 वर्षीय आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बुंदेलपुरा परिसरातील आजोबा हे आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यावेळी परिसरातील नागरिकांनी फटाके फोडत, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले.

Post a comment

 
Top