web-ads-yml-728x90

Breaking News

कसारा येथे प्रकाशजी पाटील यांच्याहस्ते आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप...


BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- कसारा |
आज कसारा येथे,पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामिणच्या वतीनं कसारा येथे ४५०० लोकसंख्या असलेल्या कुटुंबाना ठाणे जिल्हा प्रमुख,महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाशजी पाटील साहेब यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या गोळ्या आशा वर्कर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या.
यावेळी, मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब,जि.प.अध्यक्ष सुषमाताई लोणे, बांधकाम व आरोग्य सभापती वैशालीताई विष्णू चंदे,काशिनाथजी तिवरे,जि.प.सदस्य मंजुषा जाधव,विठ्ठल भगत,चंद्रकांत जाधव,गणेश राऊत,पत्रकार अनिल घोडविंदे,नरेश जाधव,प्रशांत खर्डीकर,बंदू सोडनर,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

No comments