web-ads-yml-728x90

Breaking News

खासदार सुप्रियातार्इ सुळे यांची घेतली सदिच्छा भेट


BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव – शहापूर |
शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा,यांच्यासह ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य संजय निमसे,शहापूर तालुकाध्यक्ष मनोज विसे,जिल्हा परिषद सदस्य रोहिदास  दरोडा यांनी खासदार सुप्रियातार्इ सुळे यांची सदिच्छा भेट घेऊन कोरोना प्रसुर्भावावर नियंत्रण तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
(खासदार सुप्रियातार्इ सुळे यांची घेतली सदिच्छा भेट -भास्कर विशे )No comments