web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी..!


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमधील फोर्ट परिसरातील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन 

चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी केली.

No comments