बीङ जिल्हा सचिव पदी सिनेकलाकार अमोल धोंगङे शेकटेकर उपाध्यक्षपदी सिनेकलाकार अशोक कानगुङे यांची निवड
BY - युवा महाराष्ट्र लाइव- बीड |
बीड जिल्हा हा रंग कर्मीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अनेक कलाकार
या सिनेसृष्टीला बीड ने दिले आहे नुकतीच देवा ग्रुप चिञपट संघटना महाराष्ट्र राज्याची
कार्यकरणी जाहीर झाली असुन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष तेजस भंगाळे ,प्रदेश
सचिव खालेद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली
मराठवाडा अध्यक्ष अक्षय
बोरुङे यानी देवा ग्रुप चिञपट संघटना बीङ जिल्हा
कार्यकरणी नुकतीच जाहीर केली. बीङ जिल्हा सचिव पदी प्रसिद्ध कलाकार बाळु मामाच्या नावं
चांगभल फेम (गणुबा)अमोल धोंगङे शेकटेकर तर
उपाध्यक्षपदी बाळु मामाच्या नावं चांगभल फेम (मंगळू )गेवराई चे भूमिपुत्र कलाकार अशोक
कानगुङे गेवराईकर,नाट्य कलाकार अक्षय फुलझळके, महावीर कटके, प्रसाद मोगरेकर, कोषाध्यक्ष
रोहीत लंबे ,बीड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून तनवीर पठाण सर, मार्गदर्शक विलास (बापु)
सोनवने आणि बीङ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांची नुकतीच
निवड करण्यात आली आहे. वरिल सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक करुन शुभेच्छा
देण्यात येत आहे.
congratulations
ReplyDelete