0

BY - महेश मस्कर,युवा महाराष्ट्र लाइव - सातारा |
सध्या संपूर्ण जग  कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. ही महामारी कमी व्हावी म्हणून देशामध्ये संपूर्ण प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत प्रीती महाडीक, सानिया महाडीक,साक्षी महाडीक यांनी चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपल्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, इतर आरोग्य कर्मचारी यांचे पुष्प देऊन सोशल डिस्टनसिंग चे पालन करत ऋण व्यक्त केले.आणि या कोरोनयोध्याचा सन्मान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a comment

 
Top