web-ads-yml-728x90

Breaking News

इफेक्ट ; स्वप्नज्योती टार्इम्स व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या बातमीची शासनानी घेतली दखल ; अखेर बेडवर आल्या गादया


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मुरबाड मधील कोव्हीड - 19 मध्ये 50बेड आणले,75 खाटा,बेड आणून लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गांनी चांगलीच प्रसिध्दी घेतली होती परंतू त्यावर गाद्दया किती होत्या याकडे लक्ष कोणाचे वेधले गेले नाही.परंतु युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी,स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राची नजर ही सर्वत्र असून त्यावर विविध प्रश्‍न शासनास लेखणीतून विचारले असता त्या लेखणी स्वरूपाच्या अग्रलेख,बातमीतून महत्वपुर्ण बाब शासनाच्या व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आणून दिली असता तात्काळ या विषयाची दखल घेऊन अखेर सिव्हील हॉस्पीटल येथे गाडी हलवून गाद्दया आणण्यात आल्या.आमच्या लेखणीचा इफेक्ट झाला कारण प्रसिध्दीची नव्हे तर समस्याची बातमी आणि लेखणी सत्याची बाजू मांडून योग्य ती दखल घेत नायक भुमिका घेण्याचे स्वप्नज्योती टार्इम्स व युवा महाराष्ट्र लार्इव्ह सुचविते त्यामुळे सर्वांच्या मनात स्वप्नज्योती टार्इम्स व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने घर केले आहे.

No comments