BY - युवा महाराष्ट्र लाइव- नागपूर |
नागपूर विभागीय आयुक्तालयात विधानसभा अध्यक्ष आणि ऊर्जामंत्री
यांच्या उपस्थितीत बैठक. गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या नक्षलप्रवण भागातील कृषीपंपाना
१६ तास वीज पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा. वीज नियामक आयोगाला याचा प्रस्ताव पाठवण्याचे
ऊर्जामंत्र्यांचे निर्देश.
Post a comment